महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रांची यादीàShTd 4 Vbp

मोठी जलविद्युत केंद्रे[१]

जलविद्युत केंद्राचे नाव स्थापित क्षमता(मे.वॅ.)
कोयना टप्पा १ व २ ६००
कोयना टप्पा ३ ३२०
कोयना टप्पा ४ १०००
कोयना धरण ३६
तोतलाडोह ??
एकुण


लघु जलविद्युत केंद्रे

जलविद्युत केंद्राचे नाव स्थापित क्षमता(मे.वॅ.)
वैतरणा ६०
येलदरी २२.५०
वीर
राधानगरी ४.८०
भाटघर १६
पैठण १२
पानशेत
तिल्लारी ६६
भिरा(पुच्छ)(टेलरेस) ८०
पवना १०
वैतरणा धरण १.५०
कण्हेर
वरसगांव
भातसा १५
धोम
उजनी १२
माणिकडोह
डिंभे
वारणा १६
तेरवान मेढे ०.२
सूर्या
दूधगंगा २४
भंडारदरा १ १०
भंडारदरा २ ३४
एकुण

संदर्भ[संपादन]

  1. ^ महाजेनकोचे संकेतस्थळ

बाह्य दुवे[संपादन]

  • जागतिक बँकेचे भारतातील विद्युत प्रकल्प
qKkLosi3 Uud(W8Xl Emp Rru Bllo Yy123 t a VvcM6 Mm Oo