जंबुक234ुaा189a Rr K9Aap Q d o PTCQ
जंबुक |
---|
प्रजातींची उपलब्धता |
Least Concern
|
शास्त्रीय वर्गीकरण |
|
जंबुक हा जंगली प्राणी आहे. हा प्राणी मध्यम आकारी लाडग्या सारखा दिसतो. हा प्राणी शिकारी आहे. जंबुक या प्राण्याला इंग्रेजीत ज्यकल असे म्हणतात. हा प्राणी कुत्र्याच्या जातीतला असून हा टोळी बनवून राहतो. हा प्राणी युरोपच्या बल्खंस विभागापासून दक्षिण आशिया परेंत मिळतो. आफ्रिका मध्ये पण भरपूर जंबुक आढळतात.